शेतकरी यांना अंत्यंत कमी कागदोपत्री, कमी वेळेत व अल्प व्याज दर शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करून दिले जाते.