कृषि उत्पन्न बाजार समिती, श्रीरामपूर

  • श्रीरामपूर बाजार समिती स्थापना - दि.९/१/१९५०
  • बाजार क्षेत्रात समाविष्ट तालुक्याची गावे -संपूर्ण श्रीरामपूर तालुका
  • समाविष्ट तालुक्यातील एकूण गावांची संख्या - ५४
  • या पैकी बाजारक्षेत्रात समाविष्ट गावांची संख्या -५४

  • क्र. बाब मुख्य बाजार उप बाजार उप बाजार
    बाजार ज्या गावी आहे त्या गावाचे नाव श्रीरामपूर बेलापूरगांव टाकळीभान
    बाजार जाहीर झालेली अधिसुचनेची तारीख २९/८/१९६० २९/८/१९६० १८/१०/१९८६
    बाजार स्वतःच्या मालकीचा आहे काय होय होय होय
    असल्यास त्याचे क्षेत्र हेक्टर आर मध्ये २७ एकर ३६ गुंठे २ एकर ७ गुंठे ३ एकर
    जनावरांचा बाजार आहे काय होय नाही नाही
    कार्यालयीन इमारत स्वतःची आहे काय होय होय होय