कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर ऑफिस आवारात द्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजावंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शुभप्रसंगी श्रीरामपूर बाजार समितचे सभापती श्री.सुधीर वेणूनाथ पा. नवले यांच्या शुभहस्ते उद्या सकाळी ठीक ७:३० वाजता ध्वजावंदन होणार आहे.तरी सर्व नागरिक,व्यापारी, हमाल, मापाडी यांनी उपस्थित राहून या राष्ट्रीय सोहळ्याची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.
जय हिंद
आपले नम्र.
श्री. साहेबराव रामराव वाबळे
(सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, श्रीरामपूर)
