बाजार विभाग

जनावरे मार्केट

-बाजार समितीच्या श्रीरामपूर मुख्य आवारात दर रविवारी जनावरे बाजार भरतो. गाय,शेळी कोंबडया यांची मोठया प्रमाणात आवक होते. जिल्हयातील शेतकरी त्यांचे जनावरे विक्रीसाठी आणतात. त्यामुळे बाजार समितीस चांगल्या प्रकारे बाजार फी मिळते.