बाजार समितीचया श्रीरामपूर मुख्य मार्केट आवारात दर शुक्रवारी नागिन पाने मार्केट भरते. महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून नागिन पाने आवक येते. अहिल्यानगर जिल्हयातील एक नंबर नागिन पाने मार्केट श्रीरामपूर येथे आहे. व्यापाऱ्यांकडून खरेदीसाठी भरपूर प्रतिसाद मिळतो. त्यातून बाजार समितीस चांगल्या प्रकारे बाजार फी मिळते.
